Ireland marriage scheme : आजकाल लग्न जुळणे फारच कठीण झाले असून नोकरी, शेती आणि व्यवसाय यापैकी तुमच्याकडे काही नसेल तर कुणी मुलगी देत नाही. मात्र आता तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल अशी बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत. सुंदर मुलीशी लग्न करा आणि ७१ लाख रुपये मिळवा .. अशी ही भन्नाट बातमी असून त्याबद्दल सविस्तर माहिती इथे तुम्हाला वाचायला मिळणार आहे. (Ireland marriage scheme 2023)
पुर्वी आपल्याकडे हुंडा ही चुकीची प्रथा प्रचलित होती.लग्नात आधी मुलीच्या पित्याकडून पैसे घेतले जात. मुलीचे लग्न करताना हुंडा द्यावा लागत होता. आता मात्र हुंडा नको फक्त मुलगी दया अशी आर्जव करण्याची वेळ मुलांवर आली आहे. मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक मुलांना मुली मिळत नाहीत. मुलगी देताना लोक नोकरीवाला मुलगा शोधत असतात. दरम्यान आता तुम्हाला खरोखर नवल वाटेल अशी एक बातमी हाती आली आहे. एका देशाने तेथे लग्न करून स्थायिक झाल्यास ७१ लक्ष रुपये देण्याची अफलातून घोषणा केली आहे. (Ireland marriage scheme 2023)
युरोपियन समूहातील आयर्लंड हा सुंदर देश आहे. मात्र तेथील लोकसंख्या कमी आहे. ही बाब लक्षात घेता तेथील सरकारने नुकतीच एक अभिनव योजना जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश हा तेथील लोकसंख्या वाढविणे हा आहे. आयर्लंड नागरिकत्व योजना 2023 अर्थात Ireland Citizenship Scheme 2023 असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आयर्लंडच्या मुलीशी लग्न करावे लागेल. ही सर्व कागदपत्रे सादर केली की तुम्हाला चक्क ७१ लक्ष रुपये मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तेथील नागरिकत्व स्वीकारावं लागणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
अधिक माहितीसाठी वर भेट देऊ शकता. या योजनेंतर्गत, जगातील कोणत्याही देशाचा नागरिक जो आयर्लंडमध्ये स्थायिक होणार असेल तरता नागरिकाला सरकारकडून ७१ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहेत. एका बेटावर वसलेल्या या देशाची लोकसंख्या वाढावी आणि तेथील नागरिकांचे जीवनमान वाढावे यासाठी ही योजना आयर्लंड सरकारने ही अभियान सुरू केली असून १ जुलै २०२३ पासून या योजनेत नाव नोंदणी सुरु होत आहे.
(महत्वाची सूचना : आम्ही फक्त माहितीसाठी ही बातमी देत असून आपण कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, याचा विचार करत सनदशीर मार्गाने कृती करावी. आपली कोणी फसवणूक करणार नाही याची काळजी घ्यावी. )
तरुणांसाठी सुवर्णसंधी; ही बातमी वाचा आणि मिळवा २५ ते ४० हजार पगाराची नोकरी
वाचा इंग्रजी अनुवाद …(Ireland marriage scheme 2023)
Marry a beautiful girl and earn 71 lakh rupees!
Marriage is very difficult these days and if you don’t have any job, farming and business no one gives a girl. But now we are going to give you news that will surprise you. Marry a beautiful girl and earn 71 lakh rupees.
Earlier we had a wrong custom of dowry. Dowry had to be paid at the time of marriage of a girl. But now the time has come for the son to plead not for dowry but for the daughter. This situation has arisen because the birth rate of girls is decreasing. So many boys don’t get girls. While giving a girl, people are looking for a working boy. Meanwhile, here is a news that will really surprise you. A country has suddenly announced to pay 71 lakh rupees if one gets married and settles there.
Ireland is a beautiful country in the European group. But the population there is less. Keeping this in mind, the government has recently announced an innovative scheme. The objective of this scheme is to increase the population there. The name of this scheme is Ireland Citizenship Scheme 2023. To participate in this scheme you have to complete the necessary documents and legal procedures and get married to a girl from Ireland.
After submitting all these documents, you will get Rs 71 lakh. For that you have to accept the citizenship there. For more information visit Official Website www.gov.ie and www.citizensinformation.ie. Under this scheme, a citizen of any country in the world who.
While settling in Ireland, the citizen will get help up to 71 lakh rupees from the government. In order to increase the population of this country situated on an island and to increase the standard of living of its citizens, this scheme has been started by the Government of Ireland and the registration of names in this scheme has started from 1st July 2023.
(Important notice: We are giving this news only for information and you should take decision and act in legal way thinking that you will not be cheated. Take care that no one will cheat you. )