Distance Education : शिक्षण घेवून समाजात चांगले नाव कमवावे, व्यवसाय, उदयॊग किंवा चांगली नोकरी करावी असे आपल्याला वाटत होते. तुम्ही एक स्वप्न पहिले होते. मात्र घरच्या परिस्थितीमुळे शिकता आले नाही, शिक्षणात खंड पडला. आपलं शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहिलं तर आता नाराज राहू नका. टेन्शन घेवू नका. तुम्ही आपलं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करू शकता. याबद्दल सविस्तर माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत. (distance education courses)
शिक्षणाअभावी अशा अडचणी
शिक्षणाने माणसाचा जीवनस्तर उंचावतो आणि त्याची प्रगती होते. म्हणून शिक्षणाला खूप महत्व दिले गेले आहे. चांगली नोकरी, रोजगार यासाठी तुमच्यात स्किल असणे गरजेचे असते. हे स्किल शिक्षणाने येते. तुम्ही कमी शिकलेले असाल तर जीवनात तुम्हाला अडाणी म्हणून हिनवले जाते. आजकाल तर कमी शिकलेल्या मुलांना चांगले लग्नाचे स्थळ मिळत नाही. जे पती पत्नी शिकलेले नाहीत, पुढे त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी अडचणी येत असतात. त्यामुळे शिक्षण हे घेतले पाहिजे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सुविधा
What is distance education : बऱ्याचदा असे होते की शिकून मोठे व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र विद्यार्थी दशेत असताना घरची परिस्थिती किंवा इतर कारणाने आपले शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहते. त्याचे शल्य तुमच्या मनात राहत असते आणि तुम्ही अनेकांना तसे बोलून दाखवत असता की मी शिकलो असतो, खूप हुशार होतो. आता तुम्ही सुद्धा असा विचार करत असेल तर नाराज होऊ नका. Distance Education अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली द्वारे तसेच नियमित तुम्ही आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करू शकता. मान्यता प्राप्त विद्यापीठांतून आता ही सुविधा उपलब्ध आहे.
- Advertisement -
- Advertisement -
या अभ्यासक्रमांना घ्या प्रवेश
Distance education courses : मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही पुढील अभ्यासक्रमात शिक्षण घेण्याची सुविधा आपणास उपलब्ध आहे. यात बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएससी, बीबीए, एमबीए, बीसीए, एमसीए, डिप्लोमा इंजिनिअरिंग, बीई, एमटेक, पीएचडी, डी. फार्म, बी .फार्म,सीसीबी, सीसीएम, बीएससी ऍग्री या अभ्यासक्रमाचा समावेश असून तुम्ही आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करून करिअर घडवू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7083854350
फॉर्च्युन इन्स्टिट्यूट, नागपूर
हे वाचा दहावी बारावीत नापास झालात, तरी वर्ष वाया जाणार नाही… आजच निश्चित करा आपला प्रवेश !