Admission for 10th and 12th class
Educational news : दहावी आणि बारावीचे वर्ष करीअरला वळण देणारे वर्ष असते. आजही आणि बारावीच्या बेसवर पोस्ट, कोर्ट, आरोग्य विभाग तसेच विविध शासकीय विभागात नोकरीच्या संधी आहेत. मात्र तुम्ही जर दहावी किंवा बारावीत नापास झाला असाल तर निराश होवू नका. तुमचे एक वर्ष वाया न जाता पुढील शिक्षण करता येईल. तुम्ही घरबसल्या दहावी आणि बारावीचा अभ्यास करून आपले शिक्षण पूर्ण करू शकणार आहात. या बातमीत आपण ही महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत.
अँडमिशन ओपन !
दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन सुरु झाल्या आहेत. बोर्ड ऑफ ओपन स्कुलिंग अँड स्किल एज्युकेशन सिक्कीम मध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे. ही सरकारमान्य संस्था असून सीबीएससी, एनआयओएस तसेच सरकारी बोर्डाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहेत. या संस्थेतून दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले विदयार्थी सरकारी नोकरी पुढील उच्च शिक्षणासाठी पात्र असणार आहेत. तुम्ही दहावी तसेच बारावी (आर्ट, कॉमर्स, आणि सायन्स ) चे शिक्षण घेवू शकता.
अशी करावी अँडमिशन
तुम्हाला जर दहावी आणि बारावीतअँडमिशन घ्यायची असेल तर काय करावे लागेल. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, असा प्रश्न पडला असेलच. तर इयत्ता दहावी करिता आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि गुणपत्रिकासह आवश्यक शैक्षणिक कागदपत्र तर १२ करीता आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि दहावीच्या गुणपत्रिकेसह आवश्यक शैक्षणिक कागदपत्र आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7083854350
फॉर्च्युन इन्स्टिट्यूट, नागपूर
फॉर्च्युन इन्स्टिट्यूट, नागपूर
- Advertisement -
- Advertisement -
हे ही वाचा ..शिक्षणात खंड पडला ,टेंशन नको ! आता आपलं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करून घडवा करिअर