Railway recruitment : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची ही एक संधी आहे. पश्चिम रेल्वे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागांतील अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. तरुणासाठी नोकरीची चांगली संधी असून पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करायचे असून त्यांची लिंक आम्ही तुम्हाला या बातमीत देणार आहोत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २६ जुलै २०२३ आहे.
या जागांसाठी आहे भरती
अप्रेंटिस (फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (डीएसएल), मेकॅनिक (मोटर व्हेइकल), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाइप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), लघुलेखक (इंग्रजी).
ही कागदपत्रे आवश्यक
बायोडेटा
१० , १२ वी आणि पदवी परीक्षेची शैक्षणिक प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टीसी )जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साइझ फोटो
- Advertisement -
- Advertisement -
Railway recruitment अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २६ जुलै २०२३
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
https:// www.rrc-wr.com
पदवीधर तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; २५ ते ४० हजार पगाराची मिळवा नोकरी